"हरिभाऊ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
संगीताची आवड असलेल्या [[बालगंधर्व]] यांच्या कन्या पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते.
 
हरिभाऊंची तीन मुले - चंद्रशेखर, संजय आणि अनिल ही अनुक्रमेतिघेही गायक,उत्तम ऑर्गनवादकऑर्गन आणिवाजवतात. लेखक झालीचंद्रशेखर गायकही आहे. त्यांच्या एका मुलीचे नाव उर्मिला वैद्य. हरिभाऊंनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, [[आनंद भाटे]] हे त्यांपैकी काही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला जॉली क्लबच्या हॉलमध्ये हरिभाऊंचे शिष्य गात असत. सर्व शिष्यांचे गाऊन झाल्यावर पहाठे साडेचार वाजता स्वतः [[बालगंधर्व]] गायला बसत.
 
हातात इतकी चांगली कला व इतका शिष्यगण असूनसुद्धा हरिभाऊ देेशपांडे यांचे उत्तरायुष्य हलाखीत गेले.
 
==चरित्र==