"हरिभाऊ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९८२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''हरिभाऊ देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[जून २३]], [[इ.स. १९८२]]) हे [[मराठी]] ऑर्गनवादक व नाट्य-अभिनेते होते. ''गंधर्व नाटकमंडळीं"मध्ये ऑर्गनवादक म्हणून काम केलेल्या देशपांड्यांनी [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांच्या]] अनेक संगीतनाटकांतील पदांना ऑर्गनाची साथ केली होती.
 
==चरित्र==
हरिभाऊंचे चिरंजीव - अनिल हरि देशपांडे यांनी त्यांचे वडील आणि [[बालगंधर्व]] यांच्या मैत्रिपूर्ण जीवनावर 'बालगंधर्वांची कला व हरिभाऊ देशपांडे चरित्र' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
 
{{विस्तार}}