"बाळशास्त्री हुपरीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळशास्त्री अण्णाबुवा हुपरीकर हे सांगली येथे राहणारे संस्कृ...
(काही फरक नाही)

१३:३८, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती

बाळशास्त्री अण्णाबुवा हुपरीकर हे सांगली येथे राहणारे संस्कृत पंडित व लेखक होते. मराठी कवी रेंदाळकर हे त्यांच्याकडेच 'सिद्धान्त कौमुदी' शिकले.

बाळकृष्ण हुपरीकरांनी लिहिलेले ग्रंथ

  • श्रीअनुभवामृत पर्यबोधिनी टीका (१८९८)
  • (स्पेन्सरसाहेबांची) अज्ञेय मीमांसा व आर्य वेदान्त
  • ग्रंथमाला
  • श्रीमद्भगवद्गीता अथवा ज्ञानयोगशास्त्र
  • विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या वेदांतील मतांचे तात्पर्य (१९०२)