"एकनाथ पांडुरंग रेंदाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२:
==कवितालेखन==
[[कोल्हापूर]]च्या मुक्कामात रेंदाळकरांमधील कवित्व बाळशास्त्री हुपरीकरांच्या ध्यानी आले. त्यांनी रेंदाळकरांना प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात त्या काळी 'विजयी मराठा' हे साप्ताहिक निघत असे. याच साप्ताहिकात रेंदाळकरांच्या सुरवातीच्या काळातील कविता प्रसिद्ध झाल्या. मात्र, 'मंदार' या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]] त्या प्रसिद्ध होत असत.
 
रेंदाळकरांना बंगाली भा़षा उतम येत होती. त्यांनी तरुलता मुझुमदार, मधुसूदन मायकेल दत्त या बंगाली कवींच्या काही कवितांचे मराठी रूपांतर केले आहे.
 
===पहिली कविता===