"एकनाथ पांडुरंग रेंदाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
 
===कवितासंग्रह===
पुढे कोल्हापुरातील जगद्गुरू मठातर्फे 'धर्मविचार' हे मासिक सुरू झाले. रेंदाळकर त्याचे सहसंपादक झाले. हे काम एकीकडे सुरू असताना रेंदाळकरांचेत्यारेंदाळकरांचे कवितालेखनही जोमात होते. याच काळात 'मंदारमजरीमंदारमंजरी' या शीर्षकाने १९१० रोजी रेंदाळकरांनी निवडक कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. 'सुधारक', 'विविधज्ञानविस्तार', 'मनोरंजन', 'प्रगती' इत्यादी त्या वेळच्या नियतकालिकांत या पुस्तकाची प्रशंसापर परीक्षणे प्रसिद्ध झाली. 'मंदारमंजरी'मुळे महाराष्ट्रातील मान्यवर कवींमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
 
रेंदाळकरांचे [[सांगली]]तील वास्तव्य वामन जनार्दन कुंटे यांच्या वाड्यात होते. पुढे कुंटे त्यांचे गाढ स्नेही झाले. रेंदाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचे दोन खंड कुंटे यांनी प्रसिद्ध केले. कुंटे यांच्यामुळेच रेंदाळकरांचीरेंदाळकरांच्या कविता महाराष्ट्रापुढे आलीआल्या. या कविता रेंदाळकरांची कविता' (दोन भाग, १९२४; १९२८) ह्या नावाने संकलित करण्यात आल्या आहेत.
 
रेंदाळकरांनी आंग्ल कवी [[टेनिसन]]च्या ‘एनॉक आर्डन’ या काव्याचे ‘सारजा’ ह्या नावाने मराठीत रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत, बंगाली व क्वचित गुजराथी काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.
 
==रेंदाळकरांचे प्रकाशित काव्यसंग्रह==
* अन्योक्तिमुक्तांजंलि (दोन भाग, १९११;१९१५)
* मंदारमंजरी (१९१०)
* बुद्धिनीति (१९१६)
* मोहिनी (खंडकाव्य, १९१३)
* यमुनागीत (दीर्घकाव्य)
* विरहिणी राधा (१९१६)
* सारजा (दीर्घकाव्य)
 
==संपादकीय कारकीर्द==