"मोहन गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
==चित्रपट==
[[राजदत्त]] यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णींच्या 'बन्या बापू' या चित्रपटातल्या 'प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणाऱ्या' बन्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली.
 
समांतर सिनेमांमधेही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराथी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच 'मिर्च मसाला' , [[सई परांजपे|सई परांजपेंचा]] 'स्पर्श' , सईद मिर्जामिर्झा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारों' , [[मीरा नायरचानायर]]चा 'मिसिसीपी मसाला' या चित्रपटांतील भूमिकाही चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.
 
[[जब्बार पटेल}जब्बार पटेलांच्या]] आंबेडकरमधे'[[आंबेडकर]]'मधे ते गांधीजी बनले होते. मद्रासमध्ये[[मद्रास]]मध्ये निधन झाले तेव्हा मोहन गोखले अवघे ४६ वर्षांचे होते. 'हे राम' मधेमध्ये त्यांनी गांधीजींची[[गांधी]]जींची भूमिका साकारली होती. थोडेफार शूटिंग उरले होते. त्यादरम्यानच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू ओढवला.
 
[[अमोल पालेकर|अमोल पालेकरांचा]] ' कैरी ' हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर आला.
 
==दूरचित्रवाणी मालिका==