"मोहन गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
 
अमोल पालेकरांचा ' कैरी ' त्यांच्या निधनानंतर आला.
 
==दूरचित्रवाणी मालिका==
* अल्पविराम
* आशीर्वाद
* जंजीरे
* मिस्टर योगी. या मालिकेतल्या भारतीय वधू शोधणाऱ्या फॉरिन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली होती. त्यातून ते घराघरांत पोहोचले.
* श्रेतांबरा या मालिकांमधे त्यांनी काम केली. पण ते लक्षात राहिले ते ' मिस्टर योगी ' म्हणूनच. भारतीय वधू शोधणा-या फॉरिन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली होती. त्यातून ते घराघरांत पोहोचले.