"मन्नारचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारत आणि श्रीलंका यांच्यात हिंदी महासागर आखात
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दक्षिणी भारताचे समुद्रात डोकावणारे आग्नेय टॊक आणि श्रीलंकेचा प...
(काही फरक नाही)

१२:०३, २७ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

दक्षिणी भारताचे समुद्रात डोकावणारे आग्नेय टॊक आणि श्रीलंकेचा पश्चिम किनारा यांदरम्यान असलेल्या चिंचोळ्या समुद्राच्या तुकड्याला मन्नारचे आखात म्हणतात.