"रघुनाथ कृष्ण फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
==सन्मान==
शिल्पकार फडके हे १९३७च्या मे महिन्यात धार येथे झालेल्या मध्य भारतीय साहित्य संमेलनाच्या 'कला आणि काव्य परिषदे'चे अध्यक्ष होते.
 
फडके यांना मिळालेली वेगवेगळ्या संस्थांनी दिलेली सन्मान चिन्हे (पदके) त्यांच्या नातीने ओसवाल ऑक्शन्समध्ये इ.स. २०१२च्या डिसेंबरमध्ये विकली. त्या पदकांची छायाचित्रे [http://www.oswalauctions.com/PrintedAuctionDetails.aspx?Code=MwA5AA%3d%3d&AucType=QwBvAGkAbgBzAA%3d%3d] या पानावर 39.283, 284 व 285 या क्रमांकावर आहेत.
 
==चरित्र==