"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ३५३:
* एल.सी.पी.एस.- लायसिन्शिएट सर्टिफाइड फिजिशियन ॲन्ड सर्जन (इ.स. १९८०पर्यंत भारतातील एक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यानंतर मिळणारी डॉक्टरी पदवी)
 
==एम पासूनच्या आद्याक्षर्‍याआद्याक्षऱ्या==
* एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोथरूड(पुणे); मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(अमेरिका)
* एम‍आयटीसीओएन -(मिट्कॉन) मार्केटिंग, इन्फर्मेशन, ट्रेनिंग, कन्सल्टिंग (एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन)
ओळ ४०६:
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.लिब. -मास्टर इन्‌ लायब्ररी सायन्स
* एमव्हीपीएस -मराठा विद्या प्रसारक समाज (नाशिक) - हा समाज एकूण ३३३ शैक्षणिक संस्था चालवतो.
* एमव्हीपीएसकेबीजीटी - मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर भाऊराव गणपतराव ठाकरे (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक)
* एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
* एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स