"मुकुल शिवपुत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| चित्र =
}}
'''मुकुल शिवपुत्र कोमकली''' (२५ मार्च, इ.स. १९५६ - हयात) हे [[भारत|भारतातील]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] गायक आहेत. गायक [[कुमार गंधर्व]] हे यांचेत्यांचे वडील. आणि गायिका [[भानुमती कंस]] या त्यांच्या आई.
 
==बालपण==
मध्यप्रदेशातील '[[देवास]]' या गावी मुकुल यांचा जन्म झाला. घरात कुमार गंधर्वांच्या रूपाने मुर्तिमंतमूर्तिमंत गाणे होते. त्यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यावर मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी [[के.जी. गिंडे]] यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.
 
==कारकीर्द==
ओळ २९:
 
==वाद==
मुकुल त्यांच्या गाण्याइतकेच त्यांयाच्या विचित्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मैफलींना उपस्थित न राहणे, मद्यधुंद अवस्थेत रेल्वेस्टेशन, बसस्थानक अशा ठिकाणी भीक मागणे असे अनेक प्रकार त्यांच्या बाबतीत घडले आहेत. पुण्यातील २०१० मधील वसंतोत्सवात या कारणामुळेच ते गायन करू शकले नाहीत आणि त्यामुळे रसिकांची निराशा झाली.
 
==मुकुल शिवपुत्र यांना मिळालेले पुरस्कार==
* साहित्यिक [[ह.मो. मराठे]] यांच्या हस्ते दिला गेलेला प्रतिभागौरव पुरस्कार (१५-३-२०१५)