"सयाजीराव धनवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
 
==क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागून जखमी/मृत झालेले अन्य खेळाडू==
* [[फिलिप ह्यूज]] : सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स दरम्यान सुरू असलेल्या मॅचमध्ये सीन एबटचा बाऊन्सर डोक्यावर लागल्यानंतर २७ नोव्हेंबर २०१४ रोजी याचा मृत्यू झाला.
* [[फिलिप ह्यूज]]
* [[रमण लांबा]] : १९९८मध्ये भारताचा क्रिकेटपटू [[रमण लांबा]] शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी झाला. उपचारादरम्यान मृत्यू.
* १९५८-५९मध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू
ओळ २६:
* जॉर्ज समर्स हा १९७० साली लॉर्ड्‌स मैदानावर एम्‌सीसीच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना चेंडू डोक्यावर आदळल्याने जागीच कोसळला. काही दिवसांनी रुग्णालयात मृत्यू.
* अल्क्विन जेनकिन्स हे स्वानसी येथील लीग सामन्यात पंच म्हणून काम करीत असताना २००९ साली एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू डोक्याला लागून जखमी झाले रुग्णालयात निधन.
* २० एप्रिल, २०१५. अंकित केसरी हा एबी सीनियर नॉकआऊट टूर्नामेंटमध्ये भवानीपूर क्लबविरुद्ध मॅच खेळताना १७ एप्रिल २०१५ रोजी मैदानावर झेल पकडण्याच्या नादात आपल्याच संघाचा खेळाडू सौरव मंडल याला धडकला. कलकत्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तीन दिवसांनी मृत्यू पावला. २८ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्मलेला अंकित केसरी बंगालचा अंडर-१९ ईस्ट झोन, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ११ आणि बंगाल अंडर २३ टीमकडून क्रिकेट खेळला होता. केवळ २० वर्षीय बॅटसमन अंकित एकूण ४७ मॅचेस खेळला होत्या.
२८ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्मलेला अंकित केसरी बंगालचा अंडर-१९ ईस्ट झोन, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ११ आणि बंगाल अंडर २३ टीमकडून क्रिकेट खेळला होता. केवळ २० वर्षीय बॅटसमन अंकित एकूण ४७ मॅचेस खेळला होत्या.
 
[[वर्ग:क्रिकेट खेळाडू]]