"सयाजीराव धनवडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
* इ.स. १९९३ साली एका स्थानिक सामन्यात हूकचा फटका मारताना, चेंडू इंग्लंडच्या इयान फोले या खेळाडूच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला बसला. रुग्णालयात नेल्यावर इयानला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाला.
* जॉर्ज समर्स हा १९७० साली लॉर्ड्‌स मैदानावर एम्‌सीसीच्या संघाविरुद्ध फलंदाजी करताना चेंडू डोक्यावर आदळल्याने जागीच कोसळला. काही दिवसांनी रुग्णालयात मृत्यू.
* अल्क्विन जेनकिन्स हे स्वानसी येथील लीग सामन्यात पंच म्हणून काम करीत असताना २००९ साली एका क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू डोक्याला लागून जखमी झाले रुग्णालयात निधन..
* २० एप्रिल, २०१५. अंकित केसरी हा एबी सीनियर नॉकआऊट टूर्नामेंटमध्ये भवानीपूर क्लबविरुद्ध मॅच खेळताना १७ एप्रिल २०१५ रोजी मैदानावर झेल पकडण्याच्या नादात आपल्याच संघाचा खेळाडू सौरव मंडल याला धडकला. कलकत्याच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तीन दिवसांनी मृत्यू पावला.
२८ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्मलेला अंकित केसरी बंगालचा अंडर-१९ ईस्ट झोन, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ११ आणि बंगाल अंडर २३ टीमकडून क्रिकेट खेळला होता. केवळ २० वर्षीय बॅटसमन अंकित एकूण ४७ मॅचेस खेळला होत्या.
 
[[वर्ग:क्रिकेट खेळाडू]]