"मानसी सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
मानसीने दहावीपासूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाला वाचनाच्या माध्यमातून पैलू पाडायला सुरुवात केली. [[सांगली]]च्या सिटी हायस्कूलमधून दहावीला ९० टक्के गुण मिळविलेल्या मानसी अकरावीसाठी पुण्यात आल्या; त्यांनी [[फर्ग्युसन कॉलेज]]मध्ये ‌ कला शाखेत प्रवेश घेतला. इंग्रजीत
बी.ए. करताना मानसी सप्रे यांचा पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक आला. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी, इंग्रजीत पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असतानाही, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (जेएनयूत) प्रवेश मिळवला व उच्च शिक्षणाची स्कॉलरशिपही प्राप्त केली.
 
साहित्याचे चौफेर वाचन आणि माध्यमांचे आकर्षण यातून मानसी सप्रे यांनी ‌जेएनयूमध्ये असताना ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झॅमिनेशन दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. नंतर त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये मीडिया मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम दॊन वर्षात पूर्ण केला.. याच काळात त्यांना रिसर्च असिस्टंट म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे खर्चाची फिकीरही करावी लागली नाही.
 
==व्यवसाय==
भारतात आल्यावर मानसी सप्रे यांनी हैदराबादेत ईटीव्हीमध्ये प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून काम केले. त्यावेळी टेलिफिल्म आणि सीरिअल्ससाठी लेखन ते निर्मिती या टप्प्यावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडता आल्या. अशाच कामासाठी त्या मुंबईत यूटीव्हीमधील कोअर लीडरशिपमध्ये काम करू लागल्या. तिथे मानसी सप्रे यांनी आशय आणि सादरीकरणाच्या पातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. सिनेमा आणि चॅनल्सवरील कोणतीही मालिका असली तरी त्यात काही ना काही कंटेंट, मेसेज आणि कुणासाठी तरी मोटिव्हेशन असतेच, असे त्यांचे मत आहे.
मानसी सप्रे या सध्या (इ.स. २०१५) लेबारा टेलिकम्युनिकेशन कंपनीत भारतीय उपखंडाच्या कंटेंट हेड आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय [[मुंबई]]त असले तरी कामानिमित्त त्यांची जगभर भ्रमंती सुरू असते.
 
मानसीसध्या सप्रे या सध्यात्या (इ.स. २०१५)इंग्लंडमधील लेबारा टेलिकम्युनिकेशन कंपनीत भारतीय उपखंडाच्या कंटेंट हेड आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय [[मुंबई]]त असले तरी कामानिमित्त त्यांची जगभर भ्रमंती सुरू असते.
 
==पुणे मर्डर क्रॉनिकल==