"विलास सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विलास गोविंद सारंग''' ([[जन्म]] : [[इ.स. १९४२]], [[कारवार]]; [[मृत्यू]] : [[मुंबई]], १४ [[एप्रिल]] २०१५) हे नवतेचा आग्रह धरणारे एक [[मराठी]] [[लेखक]] होते. विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले.

मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ [[इंग्रजी]]त लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी [[कथा]] आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले.
 
 
विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले.
 
 
==विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके==
* अमर्याद आहे बुद्ध (मूळ ईंग्रजी)
* अक्षॆरांचाअक्षरांचा श्रम केला
* आतंक (कथासंग्रह)
* एन्कीच्या राज्यात (कादंबरी)
* कविता १९६९-१९८४
* घडत्या इतिहासाची वाळू'
* चिरंतनचा गंध
* तंदूरच्या ठिणग्या (मूळ ईंग्रजी)
* भाषांतर आणि भाषा
* मॅनहोलमधला माणूस
* रुद्र (मूळ ईंग्रजी)
* लिहित्या लेखकाचं वाचन (समीक्षा)
* वाङ्गमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
* सर्जनशोध आणि लिहिता लेखक
* सियसिफससिसिफस आणि बॆलाक्का (कादंबरी)
* सोलेदाद
* Another Life (कवितासंग्रह)