"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस '''जिल्हा साहित्य संमेलन''' म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.
 
* १९९५ मध्ये जवळाबाजार (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे जिल्हा साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे समारोपाचे पाहुणे म्हणून शेतकरी संघटक [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] यांना आमंत्रित केले होते.
* १९९६ साली ''लातूर जिल्हा साहित्य संमेलन'' झाले होते : संमेलनाध्यक्ष [[विजय वसंतराव पाडळकर]]
* [[नंदुरबार]]चे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष : रानकवी [[ना. धों. महानोर]].