"भारतीय वायुसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 27 langlinks, now provided by Wikidata on d:Q330658
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
}}
'''भारतीय वायुसेना''' ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.
 
==ध्येयवाक्य==
भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे :
 
'''नभ:स्पृशं दीप्तम्।''' (भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले)
 
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
 
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
 
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
 
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
 
....भगवद्गीता ११.२४
 
(हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.)
 
==इतिहास==