"शामराव ओक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अ...
(काही फरक नाही)

१४:५५, १४ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

शामराव नीळकंठ ओक हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत.

शामराव ओक यांची पुस्तके

  • अधूरी इकसठवीं सालगिरह
  • गड्या अपुला गाव बरा (इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर)
  • चौकोनी कुटुंब
  • जल जिज्ञासा
  • शामराई