"एस.एम. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट चित्रशिल्पकार
| पार्श्वभूमी_रंग =
Line २९ ⟶ २८:
पंडित यांचा जन्म गुलबर्ग्यातला. बालवयापासूनच त्यांचा चित्रकलेकडे ओढा होता. त्यांना घरूनही प्रोत्साहन मिळाले. [[चेन्नई]] येथून चित्रकलेचा डिप्लोमा मिळ्वून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये दाखल झाले. आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला आणि ब्रिटिश वास्तववादी चित्रशैलीतील रेखांकन व रेखाटन, मानवाकृतीचे चित्रण व चित्ररचना, तैलरंगाचे रंगलेपन तंत्र, उच्च दर्जाचे व्यक्तिचित्रण अशा विषयांचे ज्ञान त्यांना प्राप्त करता आले. त्यावर पंडित यांनी प्रभुत्व प्राप्त केले.
 
==भित्तिचित्रे==
==भित्तीचित्रे==
शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची रुरवातसुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. [[मेट्रो गोल्डविन मेअरमेयर]] कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरत्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली.
 
==नियतकालिकांची मुखपृष्ठे व कॅलेंडरे==
Line ३६ ⟶ ३५:
 
==धर्मिक, पौराणिक आणि वास्तववादी चित्रे==
चित्रपटसृष्टी व कॅलेंडरच्या विश्वात एस.एम. पंडित व्यग्र होते तरी त्यांचा पिंड आध्यात्मिक होता. ते काली मातेचे उपासक होते, ज्योतिषाचे अभ्यासक होते. १९६६मध्ये त्यांनी गुलबर्ग्याला काली मातेची व शिवाची प्राणप्रतिष्ठा केली व घर बांधून तेथे आर्ट गॅलरी स्थापन केली. १९६८ मध्ये व्यावसायिक कामातून निवृत्ती स्वीकारून पंडितांनी अतिशय काव्यात्मक वास्तववादाचे दर्शन घडवणारी भव्य तैलचित्रे साकारली. त्यासाठी आपल्या पौराणिक कथांमधील सर्वज्ञात विषय त्यांनी निवडले. त्यांच्या काव्यात्म अभिव्यक्तीला पोषक अशी सामग्री या विषयांद्वारे त्यांना लाभली. त्याच बरोबरीने अतिशय दर्जेदार अशी व्यक्तिचित्रे त्यांनी सातत्याने चितारली. राजा रविवर्मा यांच्यानंतर पंडित यांनीच पौराणिक विषय अतिशय ताकदी्ने हाताळले.
 
==विवेकानंदांचे तैलचित्र==
कन्याकुमारीच्या विवेकानंद शिला स्मारकासाठी विवेकानंदांचे तैलचित्र साकारण्याआधी पंडितांनी रामकृष्ण परमहंस व शारदामाता यांची चित्रे काढली, अंतर्मुख होऊन विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल मनन-चिंतन केले व आध्यात्मिक साधना केली. त्याचे फलस्वरूप त्यांच्या दृष्टीपुढे जे साक्षात्कारी दर्शन झाले, ते त्यांनी भव्य तैलचित्रात उतरवले. हे चित्र म्हणजे व्यक्तिचित्रण कलाप्रकाराला अभिजात कलाकृतीच्या उच्चतम पातळीला नेणारे आदर्श उदाहरण आहे. आज घरांघरांतून स्वामी [[विवेकानंद|विवेकानंदांचे]] हेच एकमेव चित्र पहायला मिळते.
 
==चित्रप्रदर्शने==
१९७८मध्ये लंडनला झालेले पंडितांच्या चित्राचे प्रदर्शन खूप गाजले. त्यानंतर १९९१मध्ये आप्‍तेष्टांच्या आग्रहाखातर पंडित यांनी मुंबईत जहांगीर कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले, त्याला रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यानंतर पुण्यातही विक्रमी प्रतिसादात हे प्रदर्शन झाले..
 
==निधन==
१९९३मध्ये ३० मार्चला एस.एम. पंडित यांचे मुंबईत निधन झाले.