"द.वि. पलुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| गौरव =
}}
पंडित '''दत्तात्रेय विष्णू पलुसकर''' (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव साघलीसांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्कर]] ह्यांचे ते चिरंजीव होत. छोट्यात्यांच्या अवधीमध्येआईचे एखादानाव रागरमाबाई, उत्कृष्टआणि प्रकारेपत्‍नीचे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होतीउषाताई. दुर्दैवाने[[विनायकराव केवळपटवर्धन]] ३४हे वर्षांचेपलुस्करांचे अल्पायुष्यगायनगुरू त्यांना लाभलेहोत.
 
अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द,वि, पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी [[पुणे]], [[नाशिक]], [[कुरुंदवाड]], [[कलकत्ता]], [[लखनौ]], [[बनारस]], [[पतियाळा]], [[जालंधर]], [[अमृतसर]] अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती.
==चरित्र==
 
पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुसकर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे.
==चरित्रग्रंथ==
पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुसकर’पलुस्कर’ या नावाचे चरित्र [[अंजली कीर्तने]] यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे.
 
संगीताचे सुवर्णयुग व बापूराव पलुस्कर यांच्यावर कीर्तने यांनी दोन लघुपटही केले आहेत.
 
{{विस्तार}}