"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
* मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने मराठवाडा साहित्य संमेलन २७-२८ ऑक्टोबर २०१२ रोजी झाले. उद्घाटन ज्येष्ठ नाट्यकलावंत दिलीप घारे यांच्या हस्ते झाले.
 
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले जिल्हा साहित्य संमेलन औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे १९ डिसेंबर २०१३ रोजी झाले. हे संमेलन साहित्य परिषदेची खुलदाबाद शाखा व तेथीलच महाराज सयाजीराव गायकवाड महाविद्यालय यांनी आयोजित केले होते.
 
* २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा [[शेतकरी साहित्य संमेलन]] संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलन झाले..