"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४६:
 
विदर्भ साहित्य संघातर्फे यापूर्वी पुसद आणि लाखनी येथे विदर्भ पातळीवरील दोन युवा साहित्य संमेलने घेण्यात आली होती.
 
==आणखी एक युवा साहित्य संमेलन==
नवोदित नवचैतन्य साहित्य, कलाश्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने नवोदित नवचैतन्य साहित्य कलामंचाचे पाचवे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन अर्जुनी मोरगाव येथे १५ व १६ फेब्रुवारी २०१४ या काळात पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या पाचव्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्यिक प्रा. मिलिंद रंगारी होते.