"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ११२:
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते. या हौदांत एकत पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे. अजूनही काही हौद शिल्लक आहेत.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
* काळा हौद
* खाजगीवाले बागेतील हौद
* गणेशपेठ हौद
* ढमढेरे बोळातील हौद
* तांबट हौद
* तुळशीबाग हौद
Line १२१ ⟶ १२३:
* बदामी हौद
* बाहुलीचा हौद
* बुधवार वाड्यातील हौद
* बोहरी जमातखान्यातील हौद
* भाऊ दातार हौद
* भाऊ महाराज हौद
* भुतकर हौद
* रामेश्वराजवळचा हौद
* लकडखान्यातील हौद
* पुणे विद्यापीठातील पुष्करणी
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले