"बलुतेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
काही ठिकाणी ही यादी कुंभार, कोळी, गुरव, चांभार, तेली, न्हावी, परीट, भट, महार, मांग, लोहार, सुतार अशी दिली आहे. क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यात वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही.
 
* [[गवळी]] :- मराठा ही जात नसून हा [[गवळी]], [[कुणबी]], [[धनगर]], [[राजपूत]], [[गुर्जर]] या समृद्ध जातींचा समूह आहे.
१७९८ साली कर्नल टोन हे पेशवा सैन्याचेसैन्यात commanderअधिकारी होते, त्यांनी असे लिहून ठेवले आहे कि "तीन प्रमुख समाजांनी मराठा ही जात तयार झाली आहे यामध्ये गवळी (शेतकरी-गोपालक, [[कुणबी]] ([[शेतकरी]]), [[धनगर]] (मेषपालक) हे लोक खरे मराठा आहेत." मराठा हा शब्द जातीसाठी कधीपासून वापरला जाऊ लागला हे सांगणे कठीण आहे. पण जर इंग्रज सरकारची कागदपत्रे तपासली तर आपल्या मराठा- गवळी, मराठा- धनगर,
 
== अलुतेदार ==
# कलावंत
# कोरव
# [[गोंधळी]]
# [[गोसावी]]
# [[घडसी]]
# ठाकर
# [[डवर्‍या]]
# [[तराळ]]
# [[तांबोळी]]
# [[तेली]]
# [[भट]]
# भाट
# [[भोई]]
# [[माळी]]
# [[मुलाणी|मुलाणा]]
# [[वाजंत्री]]
# [[शिंपी]]
# [[सनगर]]
# [[साळी]]
या अठरा [[गावकामगार|गाव कामगारांचा]] समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.
 
अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी : <br />
[[कळवंत]], [[खाटीक]], [[गोंधळी]], [[घडशी]], [[डावर्‍या]], [[तराळ]], [[तांबोळी]], [[माळी]], [[शिंपी]], [[साळी]], [[सोनार]] हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी [[कळवंत]], [[घडशी]], [[चौगुला]], [[जंगम]], [[ठाकर]], [[डवर्‍या]], [[तराळ]], [[तांबोळी]], [[तेली]], [[माळी]], [[साळी]], [[सोनार]] अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/बलुतेदार" पासून हुडकले