"बलुतेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
# [[सोनार]]
 
काही ठिकाणी ही यादी कुंभार, कोळी, गुरव, चांभार, तेली, न्हावी, परीट, भाट, महार, मांग, लोहार, सुतार अशी दिली आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यात वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही.
* गवळी :- मराठा जात नसून गवळी, कुणबी, धनगर, राजपूत, गुर्जर या समृद्ध जातींचा समूह आहे.
 
१७९८ साली कॉलोणेल टोन हे पेशवा सैन्याचे commander होते, त्यांनी असे लिहून ठेवले आहे कि "तीन प्रमुख समाजांनी मराठा ही जात तयार झाली आहे या मध्ये गवळी( शेतकरी-गोपालक, कुणबी (शेतकरी),धनगर (मेषपालक) हे लोक खरे मराठा आहेत. मराठा हा शब्द जातीला कधी पासून वापरला जाऊ लागला हे सांगणे कठीण आहे. पण जर इंग्रज सरकारची काही कागदपत्रे तपासली तर आपल्या ला मराठा- गवळी, मराठा- धनगर, मराठा-सोनार, मराठा-सुतार, मराठा-लोहार असा उल्लेख आढळतो.
* गवळी :- मराठा ही जात नसून हा गवळी, कुणबी, धनगर, राजपूत, गुर्जर या समृद्ध जातींचा समूह आहे.
१७९८ साली कॉलोणेलकर्नल टोन हे पेशवा सैन्याचे commander होते, त्यांनी असे लिहून ठेवले आहे कि "तीन प्रमुख समाजांनी मराठा ही जात तयार झाली आहे यायामध्ये मध्येगवळी गवळी( शेतकरी-गोपालक, कुणबी (शेतकरी), धनगर (मेषपालक) हे लोक खरे मराठा आहेत." मराठा हा शब्द जातीलाजातीसाठी कधी पासूनकधीपासून वापरला जाऊ लागला हे सांगणे कठीण आहे. पण जर इंग्रज सरकारची काही कागदपत्रे तपासली तर आपल्या ला मराठा- गवळी, मराठा- धनगर, मराठा-सोनार, मराठा-सुतार, मराठा-लोहार असा उल्लेख आढळतो.
 
 
पहा : [[अलुतेदार]]
 
== अलुतेदार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बलुतेदार" पासून हुडकले