"ऊर्मिला कोठारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख ऊर्मिला कानेटकर वरुन ऊर्मिला कानिटकर ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ऊर्मिला कानेटकर
| चित्र = उर्मिलाऊर्मिला कानेटकर.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
ओळ १५:
| प्रमुख_चित्रपट = [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]] <br> [[सावली (चित्रपट)|सावली]] <br >
}}
'''ऊर्मिला कानेटकर''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या [[कथक|कथ्थक]] नर्तिका व [[मराठा|मराठी]] [[अभिनेत्री]] आहेत.
 
== जीवन ==
ऊर्मिला कानेटकर ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे]] येथे झाला. प्रसिद्ध कथ्थक गुरू [[आशा जोगळेकर]] यांच्याकडे त्यांनी कथ्थकचे शिक्षण घेतले. अभिनेते [[आदिनाथ कोठारे]] हे त्यांचे पती आहेत.
 
[[इ.स. १९९७]] साली भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ''आझादी की जंग'' हे बॅले नृत्य सादर केले गेले, त्यात ऊर्मिला कानेटकरांचा सहभाग होता.
ओळ २६:
[[इ.स. २००६]] साली प्रदर्शित झालेल्या शुभमंगल सावधान या चित्रपटाद्वारे ऊर्मिलाचे मराठी रजतपटावर पदार्पण झाले. त्यानंतर इ.स. २००७ साली प्रदर्शित झालेल्या सावली या चित्रपटातही ऊर्मिलाने भूमिका केली आहे.
 
[[झी मराठी]] दूरचित्रवाणीवाहिनीवरदूरचित्रवाणी वाहिनीवर दाखविल्या गेलेल्या [[असंभव (मालिका)]] या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ’तुझ्याविना’ या दूरचित्रवाणीतही त्यांची मुख्य भूमिका आहे.
 
== बाह्य दुवे ==