"टिटवी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
कुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे.संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत ’इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्‌मयात कुररीला टिटवा असे म्हटले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे.
 
* [[==टिटवी ]](गाव)==
==हे सुद्धा पहा==
[[अहमदनगर]] जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असलेल्या अकोले तलुकाचेगावाच्या पश्चिमेस ४८ कि.मि.किलोमीटर अंतरावर टिटवी हेनावाचे एक गाव आहे. गावचेया पुर्वेसगावाच्या पूर्वेस शेलविरेगाव, पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव दक्षिनेसव दक्षिणेस मालेगाव आहे. टिटवीगावचेटिटवी गावच्या तीनतीनही बाजूनेबाजूंनी ओढे असून्असून दक्षिनेसदक्षिणेस प्रवारा[[प्रवरा नदी]] आहे.
* [[टिटवी ]]
 
[[वर्ग:पक्षी]]
 
[[वर्ग:पक्षी]]
अकोले तलुकाचे पश्चिमेस ४८ कि.मि. अंतरावर टिटवी हे गाव आहे. गावचे पुर्वेस शेलविरेगाव पश्चिमेस कोदनीगाव, उत्तरेस लाडगाव दक्षिनेस मालेगाव आहे. टिटवीगावचे तीन बाजूने ओढे असून् दक्षिनेस प्रवारा नदी आहे.