"बाळ गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पांडुरंग लक्ष्मण''' ऊर्फ '''बाळ गाडगीळ''' (जन्म : अणसुरे - [रत्‍नागिरी]] जिल्हा, २९ मार्च, इ.स. १९२६; मृत्यू : २१ मार्च, इ.स. २०१०) हे पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]चे प्राचार्य, [[सिंबायोसिस]] संस्थेचे उपाध्यक्ष तसेच विनोदी लेखक होते. विनोदी साहित्याबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रीय लिखाण, तसेच अनुवादही केले होते. 'वळचणीचं पाणी' हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/---/articleshow/5709848.cms? | शीर्षक=ज्येष्ठ विनोदी साहित्यिक बाळ गाडगीळ यांचे निधन | अक्सेसदिनांक=२४ मार्च २०१४ | प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स | लेखक=म. टा. प्रतिनिधी
| दिनांक=२२ मार्च २०१० | भाषा=मराठी }}</ref>
 
मूळ [[कोकण]]ातून आलेले गाडगीळ यांचे शालेय शिक्षण [[पुणे|पुण्यात]] [[नूतन मराठी विद्यालय]]ात, तर पुढील शिक्षण [[मुंबई]] येथे झाले. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातून ते अर्थशास्त्र विषयात ते एमए झाले. बाळ गाडगॆऎळांनी नंतर अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठामधून त्यांनी अर्थशास्त्रात एम.एस. केले होतेे.. त्यांनी भारत सरकारच्या प्राप्तिकर खात्यात काही काळ नोकरी केली, मात्र त्यांचा खरा ओढा अध्यापनाकडे होता. बाळ गाडगीळ हे सुरुवातीला [[फर्गुसन कॉलेज]]मध्ये प्राध्यापक म्हणूनरुजू आलेझाले. [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]च्या [[सांगली]] येथील चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एक वर्ष प्राचार्य म्हणून काम केल्यावर ते परत [[फर्ग्युसन कॉलेज]]मध्ये आले. प्रथम उपप्राचार्य, तर नंतरची ११ वर्षे ते प्राचार्य होते. [[पुणे विद्यापीठ]]ाचे प्र-कुलगुरू म्हणूनही त्यांनी एक वर्ष काम पाहिले. त्यानंतर बाळ गाडगीळ ते पुण्यातीलच [[सिंबायोसिस]] संस्थेशी जोडले गेले. सुरुवातीला सल्लागार म्हणून, तर नंतर काही काळ संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम करीत होते.
 
गाडगीळ यांनी ६०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु. ल. देशपांडे यांच्या 'अपूर्वाई' या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. याखेरीज दोन विनोदी कादंबर्‍या, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर तसेच बालवाङमय हे प्रकारही त्यांनी हाताळले .’वळचणीचं पाणी’ हे त्यांचेबाळ गाडगीय यांचे आत्मचरित्र आत्मचिरत्रआहे.
 
==बाळ गाडगीळ यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ११:
* आकार आणि रेषा
* आम्ही भूगोल घडवतो
* एकच प्याला, पण कोण?
* एक चमचा पु.ल., एक चमचा अत्रे
* कुणालाही थोडक्यात पाडून देऊ
* खैरनारना देव भेटतो
* गप्पागोष्टी (पाच भाग)
* गप्पा गोष्टी
* गुंड्याभाऊ नाबाद
* घण एक पुरे प्रेमाचा
Line ४८ ⟶ ४९:
* शिरसलामत
* सगळं काही हसत खेळत
* सिगरेट व वसंतऋतू (प्रवासवर्णन)
* सुखी माणसाचा सदरा
* हट म्हणता गरिबी हटली
Line ५६ ⟶ ५८:
 
==बाळ गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* ’लोटांगण’, ’सिगरेट व वसंतऋतू’ आणि अन्य काही पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार
* बडोदे येथे झालेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्षपद
* मुंबईत इ.स. १९९२मध्ये झालेल्या [[विनोदी साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद
* कोथरूड येथे १९९५मध्ये झालेल्या कोथरूड साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
Line ६४ ⟶ ६७:
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९२६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१० मधील मृत्यू]]