"खंड्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पारिभाषिक शब्दसूची
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
 
खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढर्‍या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे '''लहान खंड्या''' <ref group = "श" name="लहान खंड्या">लहान खंड्या (इंग्लिश: ''Small Blue'', ''स्मॉल ब्लू'')</ref>, '''कवडा खंड्या''' <ref group = "श" name="कवडा खंड्या">कवडा खंड्या (इंग्लिश: ''Indian Pied'' ''इंडियन पाईड'')</ref>, '''काळ्या डोक्याचा खंड्या''' <ref group = "श" name="काळ्या डोक्याचा खंड्या">काळ्या डोक्याचा खंड्या (इंग्लिश: ''Black Capped'', ''ब्लॅक कॅप्ड'')</ref>, '''तिबोटी खंड्या''' <ref group = "श" name="तिबोटी खंड्या">तिबोटी खंड्या (इंग्लिश: ''Indian Threetoed'', ''इंडियन थ्रीटोड'')</ref>, '''घोंगी खंड्या''' <ref group = "श" name="घोंगी खंड्या">घोंगी खंड्या (इंग्लिश: ''Brownheaded Storkbilled'', ''ब्राउनहेडेड स्टॉर्कबिल्ड'')</ref>, '''मलबारी खंड्या''' <ref group = "श" name="मलबारी खंड्या">मलबारी खंड्या (इंग्लिश: ''Malabar Whitecollared'', ''मलबार व्हाइट कॉलर्ड'')</ref> अशी आहेत.
 
==मराठी नावे==
प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलत जाते, याचे पक्षिविश्वाशी निगडित उत्तम उदाहरण म्हणजे खंडया पक्षी. किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात. पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्‍यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा.. कोळी लोकांनाही धीवर म्हणतात. त्यामुळे आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जाणार आहे. (१५-३-२०१५ची बातमी)
 
== पारिभाषिक शब्दसूची ==
"https://mr.wikipedia.org/wiki/खंड्या" पासून हुडकले