"माधव गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणार्‍या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.
 
माधव गाडगीळ यांच्या पत्‍नी सुलोचना गाडगीळ या पुण्यातील ’इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी’ मध्ये शास्त्रज्ञपदावर होत्या.
==लेखन==
डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Line २८ ⟶ ३०:
* People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
* This Fissured Land
 
==मराठी लेखन==
* निसर्ग, विज्ञान आणि प्रजातंत्र - माधव गाडगीळ यांची दैनिक लोकसत्तेतील साप्ताहिक लेखमाला (सुरुवात : १० ऑगस्ट २०१३)[http://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-science-and-democracy-170589/#]
 
==मराठी पुस्तके==
* मुंग्या आणि माणसाच्या जीवनशैलीतले साम्य शोधणार्‍या ’अ‍ॅन्टहिल’ पुस्तकाचा अनुवाद असलेले ’वारूळपुराण’
* विविधता – जीवनाची कोनशिला (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक प्रा. रा.वि. सोवनी)
 
==चरित्र==
* विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ (लेखक : अ.पां. देशपांडे)
 
 
 
==गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==