"स्नेहसुधा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी एम.ए. पीएच.डी या एक मराठी कथालेखिका, कादंबरीकार, संपादक, गीतकार, कवयित्री आणि प्रकाशिका आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात. नीहारा प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशनसंस्था आहे.
 
बार्शीसारख्या छोटय़ाछोट्या गावात राहणार्‍या स्नेहसुधा कुलकर्णी यांनी वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेली ३२ कडव्यांची कविता पुण्यातील एका ख्यातनाम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.
 
वडिलांचे निधन लवकर झाल्यामुळे स्नेहसुधाताईंचे बालपण अत्यंत खडतर असेच गेले. पण त्या काळातही शिक्षण आणि कविता करणे सुरूच होते. दैवाने त्यांना मिळालेली प्रतिभा त्यांनी वाचनाने व योग्य ते प्रयत्‍न करून फुलवली.
ओळ ११:
 
==प्रकाशनसंस्था==
’नीहा”चा’नीहार”चा दिवाळी अंक काढत असताना स्नेहसुधा कुलकर्णींनी काही पुस्तके प्रकाशित केली असली तरी खर्‍या अर्थाने इ.स. १९८५ साली त्यांनी प्रकाशन व्यवसायाला रीतसर सुरुवात केली १९८५ साली नीहारा प्रकाशन सुरू झाले आणि पुढील २५ वर्षांत साडेतीनशेपेक्षा जास्त पुस्तके आतापर्यंत ‘नीहारा’ने प्रकाशित केली आहेत. कादंबरी, समीक्षाग्रंथ, बालवाङ्मय, कथासंग्रह, चरित्र, आरोग्यविषयक, धार्मिक, ललित, नाटक अशा सर्व प्रकारच्या साहित्य प्रकारांना स्नेहसुधाताईंनी आपल्या प्रकाशनामध्ये स्थान दिले आहे.
 
==कथाकथन==
ओळ १७:
 
==गीतलेखन==
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या गीतांवर आधारित ‘प्रेमासाठी’ ही ध्वनिफीत प्रकाशित झाली आहे.
 
==कवितावाचन==
ओळ २५:
बेळगाव येथे ‘मंथन’ या संस्थेच्या वतीने भरवण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्नेहसुधाबाईंनी भूषवले होते.
 
==आत्मचरित्र==
डॉ. स्नेहसुधा कुकलर्णी यांनी ’प्रवाहाविरुद्ध पोहताना’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
 
 
==डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांची प्रकाशित पुस्तके==
* अधांतरी
* अनुत्तरित