"ख्रिस्तोफर कोलंबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव =क्रिस्तोफरख्रिस्तोफर कोलंबस
| चित्र =Christopher Columbus.PNG
| चित्र_आकारमान =
ओळ ३७:
 
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] खंड शोधणारा
<ref name="Britanica">[http://en.wikipedia.org/wiki/Christopher_Columbus इंग्रजी विकिपीडियातल्या Chirstopher Columbus ह्या लेखावरून]</ref>'''क्रिस्तोफरख्रिस्तोफर कोलंबस''' (जन्म ऑक्टोबर ३१, १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान ते २० मे १५०६) हा इटलीचा शोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भागात) झाला.<ref>[http://www.britannica.com/EBchecked/topic/127070/Christopher-Columbus%20 ब्रिटानिका शब्दकोशातला कोलंबसवरचा लेख]</ref> स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा ॲटलांटिकअॅटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे उरोपला अमेरिकी खंडांची ओळख होउ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्न ह्यांनी पुढच्या स्पेनच्या नव्या जगाच्या वसाहत मोहिमेचा पाया घातला.
 
युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होता व युरोपीय राज्ये संपत्तिच्यासंपत्तीच्या शोधात नवनविननवनवीन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभुमीमुळेपार्श्वभूमीवर कोलंबसनेकोलंबसच्याने पुर्वेचापूर्व दिशेला असलेला हिंदुस्थान देश हा पश्चिमी सागरमार्गेसागरमार्गाने गाठता येइलयेईल ह्या तर्कावर आधारलेल्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला. स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आपल्या प्रतिस्पसर्ध्यांवरप्रतिस्पर्ध्यांवर आशियाखंडातल्याआशिया खंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापारात कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या १९४२च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने कोलंबस जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा ह्या बेटसमूहावर पोचला. ज्याठिकाणीज्या ठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने साल्व्हाडोर हे नाव दिले. पुढचा तीन मोहिमेत कोलंबस बुद्रुक व खुर्द् इंडीज, वेनेंझुओलाचावेनेंझुएलाचा कॅरिबिअन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहिर केले.
 
कोलंबस हा अमेरिकेला पोचणारा पहिला युरोपीय शोधक नव्हता. लिफ एरिकसनने ११व्या शतकात नोर्स मोहिमेखाली अमेरिका गाठली होती.<ref>http://www.pc.gc.ca/lhn-nhs/nl/meadows/index_e.asp</ref> पण त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळे त्यातून टिकाउ असा युरोप व अमेरिका संबंध झाला नव्हता. तो कोलंबसच्या सफरींमुळे घडण्यास सुरुवात झाली. पुढची काही शतके युरोपचा हा अमेरिका शोध, कब्जा व वसाहतीकरण चालूच राहिले. त्याचा आधुनिक जगाच्या घडणीवरही बराच प्रभाव पडला. कोलंबसने क्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वत:ची मोठी कर्तबगारी मानली.<ref name="Britanica"/>
 
आपण पुर्वेच्यापूर्व भारतातदिशेला असलेल्या हिंदुस्थानात न पोचता युरोपीयांना अपरिचित असलेल्या खंडात पोचलो हे कोलंबसने कधी कबूल केले नाही. उलट जिथे तो पोचला त्या रहिवाशांना त्याने इंडियोस (स्पेन भाषेत हिंदुस्थानी) असे संबोधले.<ref>http://books.google.co.uk/books?id=o-BNU7QuJkYC&pg=PA568&dq=columbus+indios+indians+India&hl=en&ei=i0zLS4mwFNijOJrTkaIG&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CD8Q6AEwAQ#v=onepage&q=columbus%20indios%20indians%20India&f=false</ref> पुढे कोलंबसचे स्पेनचा राजा व त्याने नेमलेला अमेरिकी वसाहतीवरचा प्रशसक यांच्याशी संबंध बिघडले व त्याची परिणिती १५०० मध्ये कोलंबसची अटक व हिस्पनोलिआ बेटाच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होण्यात झालिझाली. त्यावर कोलंबस व त्याचे वारसदार ह्यांनी आपल्याला राज्याकडून अपेक्षित हकाचा लाभ मिळावा ह्यासाठी बरीच वर्षे कायदेशीर लढाइलढाई दिली.
 
==बालपण व तरूणपणतारुण्य==
==आशियाचा ध्यास==
===पुर्वपिठिका===