"अनेर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[मध्य प्रदेश]]-[[महाराष्ट्र]] राज्यातराज्यांतील उगमसातपुडा पावूनटेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या जागेवर उगवते. [[जळगाव]] जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही नदी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[जळगाव]] जिल्ह्यातून वाहणारीवाहते. [[तापी नदी|तापीला]] आहे.उजवीकडून मिळणारी ही [[तापी नदी|तापी नदीचीतापीची]] सर्वात मोठी उपनदी आहे. ९४ कि.मी. वाहिल्यावर अनेर नदी, [[जळगाव]] जिल्ह्यातील पिलोदपिळोदा गावाजवळया तीगावाजवळ [[तापी नदी|तापीला]] मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले [[अनेर धरण]] हे मातीचे धरण यायाच नदीवर आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनेर_नदी" पासून हुडकले