"अनेर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
४५ शब्द
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[मध्य प्रदेश]] राज्यात उगम पावून [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[जळगाव]] जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. ही [[तापी नदी|तापी नदीची]] उपनदी आहे. [[जळगाव]] जिल्ह्यातील एकपिलोद गावाजवळ ती [[तापी नदी|तापीला]] मिळते. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले [[अनेर धरण]] हे मातीचे धरण या नदीवर आहे.
 
 
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
 
 
{{भारतातील नद्या}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनेर_नदी" पासून हुडकले