"बोरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बोरी नदी''' ही महाराष्ट्राच्या [[उस्मानाबाद]] जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी खानदेशातील[[नाशिक]] जिल्ह्यातून आणि [[खानदेश]]ातील [[जळगांव]] व [[धुळे]] जिल्ह्यातून वाहते.
 
==[[जळगाव]] जिल्ह्यातील बोरी नदी==
ही बोरी नदी [[तापी नदी]]ची उपनदी आहे. [[नाशिक]] जिल्ह्यातील [[मालेगाव]] तालुक्यातील मोहद गावाजवळ तिचा उगम आहे. [[जळगाव]] जिल्ह्यातील बोहोरे गावाजवळ ती [[तापी नदी|तापीला]] मिळते. [[भोकरीबारी नदी]], [[चिखली नाला]] व [[कानोली नदी]] या बोरीच्या उपनद्या आहेत.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरी_नदी" पासून हुडकले