"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७३:
 
 
एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शव्दांत सांगता येते - कर्म ,उपासना, ज्ञान,विवेक. भक्ती, प्रयत्नप्रयत्‍न व सावधानता.
 
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला; कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांत ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
ओळ ३६९:
* श्रीसमर्थ चरित्र (न.र. फाटक) (१९५१)
* रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र. फाटक) (१९५३)
 
==समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट==
* श्रीशिवसमर्थ (नाटक, लेखक : जयवंत पंदिरकर)