"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
 
हे संमेलन झाल्यानंतर, काही दिवसांनी लैंगिक अत्‍याचाराचे आरोप असलेल्या [[लक्षण माने]] यांना संमेलनात समाविष्ट केल्याबद्दल विद्रोही साहित्यिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. (संदर्भ : लोकसत्ता, पुणे, ११-१२-२०१३, लक्ष्मण मानेंच्या कार्यक्रमांना विद्रोही चळवळीचा विरोध)
 
==अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन==
पुणे शहरात नव्या पेठेतील [[एस.एम. जोशी]] सभागृहात १७-१८ मार्च २०१५ या दिवसांत हे पहिले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष गोव्याचे साहित्यिक सचिन परब होते.