"संवत्सरांची नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''शालिवाहन शकाच्या संवत्सरांची नावे''' -
ही नावे काही विशिष्ट घटनांची त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावीत. (भृगू संहिता - जातक खंड). हा काल दोन ते अडीच हजार वर्षांचा असावा. खाली देण्यात आलेली नावे 'चांद्र संवत्सरांची' आहेत. ही एकूण ६० संवत्सरे आहेत. ही साठ वर्षे संपली की (म्हणजे शेवटचे 'क्षय संवत्सर' झाल्यानंतर) पुन्हा प्रभव या नावाचे नवे संवत्सर सुरू होते. कंसात इसवी सनाचा केमांकक्रमांक दिला आहे.
 
हीच नावे विक्रम संवत्सरांची आहेत, पण त्यांचा इसवी सन वेगळा असतो.
 
# प्रभव (१९२७-२८, १९८७-८८)
Line १० ⟶ १२:
# श्रीमुख (१९३३-३४, १९९३-९४)
# भाव (१९३४-३५, १९९४-९५)
# युवायुव (१९३५-३६, १९९५-९६)
# धातृ (१९३६-३७, १९९६-९७)
# ईश्वर (१९३७-३८, १९९७-९८)
Line ६२ ⟶ ६४:
# क्रोधन (१९८५-८६, २०४५-२०४६)
# क्षय (१९८६-८७, २०४६-२०४७)
 
==शालिवान संवत्सराचे नाव वरील नावापैकी एक असते. ते कसे निश्‍चित करतात याचे गणित==
 
१). शालिवाहन शकाच्या संख्येत १२ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे जी बाकी राहील त्या अंकाइतक्या क्रमांकाचा संवत्सर, म्हणजे प्रभव संवत्सरापासून मोजल्यावर त्या क्रमांकावर जे नाव येईल ते त्या शकाचे नाव समजावे.
 
इ.स. २०१३सालच्या गुडीपाडव्याला शके १९३५ सुरू झाला.
 
१९३५ + १२ = १९४७
 
१९४७ ला ६० ने भागितल्यास भागाकार ३२ आणि बाकी २७ राहील.
 
या बाकी २७ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास २७ वे विजय संवत्सर येते. हे शके १९३५ या शकाचे नाव. इ.स. २०१४च्या शकाचे नाव जय; आणि २०१५साली मन्मथ या नावाचा शक-संवत्सर असेल.
 
==विक्रम संवत्सराचे नाव काढण्याची रीत पुढीलप्रमाणे:-==.
 
विक्रम संवत्सराच्या आकड्यात ९ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे. उरलेल्या बाकी एवढे अंक प्रभव संवत्सरापासून मोजावे म्हणजे विक्रम संवत्सराचे नाव मिळेल.
 
२०१३साली दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत २०७० सुरू झाला.
 
२०७० + ९ = २०७९
 
२०७९ ला ६० ने भागल्यास भागाकार ३४ व बाकी ३९ उरते.
 
३९ वे संवत्सर ‘विश्‍वावसु’ आहे.
 
म्हणून इ.स. २०१३साली चालू असलेल्या विक्रम संवत्सराचे नाव विश्‍वावसु संवत्सर होते. इ.स. २०१४ला पराभव नावाचा विक्रम संवत होता, तर २०१५ साली प्लवंग या नावाचा..
 
{{विस्तार}}