"स्वामी आनंद ऋषी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
* पुनर्जन्माचे गूढ (मनोरमा प्रकाशन, [[मुंबई]])
* मला उमजलेले [[ओशो]] (उन्मेष प्रकाशन, [[पुणे]])
 
==स्वामी आनंद ऋषी ह्यांना किंवा त्यांच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार==
* पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारचा उत्कष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (१९९६-९७)
* पातंजलयोगदर्शन - एक अभ्यास या ग्रंथासाठी [[ठाणे|ठाण्याच्या]] श्रीदत्तपद्मस्वामी यांनी आनंद ऋषी यांना दिलेला समाजगौरव पुरस्कार (१९९९)
* पुनर्जन्म : कल्पना की वास्तव या ग्रंथाला [[पुणे|पुण्याच्या]] गीताधर्म मंडळाने दिलेला प्रा. अकोलकर पुरस्कार (इ.स. २०००)
* पुनर्जन्म : कल्पना की वास्तव या ग्रंथाला [[ठाणे|ठाण्यात]] झालेल्या ८४व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ातर्फे पुरस्कार (इ.स. २०१०)
 
[[वर्ग:मराठी लेखक]]