"नारायणपेठी बोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
सतरंजी - झमकाना

==नारायणपेठी बोलीतील काही वाक्ये आणि वाक्प्रचार==
;काही वाक्ये :
तो घरी आला - तेने घरांन आला

मी काम करतो - मी काम करतैय

मी घरी गेलो - मी घरांन गेलू

ही आता आली - हिने आंता आली

;काही वाक्प्रचार :
आता मला काम करण्यास जायचे आहे - आंता मज काम करास जाँवई

मुलगी पसंत पडली वाङ्‌निश्चय झाला - पैर पसंत पडली घट्ट झालू

[[वर्ग:मराठी बोलीभाषा]]