"ए.एम. घाटगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. अमृत माधव घाटगे (A.M. Ghatage) (जन्म : इ.स. १९१३; मृत्यू : ८ मे, २००३) हे एक...
(काही फरक नाही)

१८:१८, १ मार्च २०१५ ची आवृत्ती

प्रा. अमृत माधव घाटगे (A.M. Ghatage) (जन्म : इ.स. १९१३; मृत्यू : ८ मे, २००३) हे एक जागतिक कीर्तीचे भारतविद्याशास्त्रज्ञ (इंडॉलॉजिस्ट) होते.

ते डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांचे निवृत्त संचालक होते. डेक्कन कॊलेजात ज्याचे काम गेली कित्येक वर्षे चालू आहे त्या संस्कृत शब्दकोशाचे आणि शिवाय प्राकृत शब्दकोशाचे ते एक संपादक होते.

व्ही.एन. झा यांनी घाटगे यांचा परिचय करून देणारे Vidya-Vratin Professor A.M. Ghatage हे पुस्तक लिहिले आहे.

ए.एम. घाटगे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके

  • काणकोणची कोकणी (Konkani of Kankon, इंग्रजी)
  • ठाण्याची वारली (Warli of Thana, इंग्रजी)
  • A comprehensive and critical dictionary of the Prakrit languages with special reference to Jain literature
  • An Encyclopaedic Dictionary of Sanskrit on Historical Principles (१० खंड) (सहसंपादक - एस.डी. जोशी)
  • Phonemic and morphemic frequencies in Malayalam (CIIL silver jubilee publication series)