"चित्पावनी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
'''चित्पावनी भाषा''' ही [[कोंकणी भाषा|कोंकणी भाषेची]] एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे [[चित्पावन ब्राह्मण]] समाजात होत असे.

==चित्पावनी बोलीतले काही शब्द==
असलो - होतो

असस - आहेस

असां/असे - आहे

आसा - आहेत

इलास - आलांस

करूक - करायला

कापूचे - कापायचे

कामेरी - कामकरी स्त्री

कितां - काय?
कें - कोठे/कुठे?

केंथीन - कोठून?
गोरवां ढोरवां - गुरे ढोरे

जपाचां - जपायला

जपान - जपून

ठेयलांसे - ठेवले आहे

तां - तें

नी, मां, मरे - ?

नेचे - नेते

पाडूचे - पाडायचे

बोड्यो - मुलगा

हकडा तकडा - इकडे तिकडे

हठा - येथे

हाड - आण; हाडां - आणा.

[[वर्ग:मराठी बोलीभाषा]]

हाडा - आणा
में - मी

म्हणीं - म्हणून

रात्रीचां -रात्रीचे

रेहे - रहा

लागता - लागते

वावरचे - वावरते

[[वर्ग:लुप्त भाषा]]