"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी [[पुणे]] येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
[[चित्र:महाराष्ट्र साहित्य परिषद logo.png|right|महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह]]
 
--सभासदत्व==
मसापचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारचे सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, फक्त लहान वयाची किंवा अगदी तरुण मंडळीच सभासद होण्याची इच्छा करतात.
 
==प्रकाशने==
Line १४ ⟶ १७:
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या गांवोगांवी आणि परदेशांतही शाखा आहेत. महाराष्ट्र, गोवा, छ्त्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करते.
 
मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असाव्यात. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणाऱ्यामिळणार्‍या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे.
 
काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
Line ३३ ⟶ ३६:
 
==[[संमेलने]]==
महाराष्ट्र साहित्य परिषद ही [[मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची]] घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्याभरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.
 
त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने आयोजित केली जातात.
Line ५७ ⟶ ६०:
* युवा मुक्त मंच - [[कथा]]लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
* बालविभाग - बाल [[वाचनालय]], बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्यातिसर्‍या बुधवारी
* साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्यातिसर्‍या शनिवारी
* [[एकांकिका]] आणि नाट्य प्रयोगाचेनाट्यप्रयोगाचे सादरीकरण
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
* साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
* [[सावित्रीबाई फुले]] अभ्यासिका : गरजू विद्यार्थिथीनींनाविद्यार्थिनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
* महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र. हा अंक फ़ेब्रुवारी २०१५पासून ’ऑनलाईन’ झाला आहे. मुळात ही साहित्य पत्रिका फक्त आजीव सभासदांनाच मिळत होती.
* कै.[[वा.गो. आपटे]] संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
* अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
* अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
* माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
* तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
Line ७२ ⟶ ७५:
 
==महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बंद पडलेले उपक्रम==
* लहान मुलांसाठी’मज्जाच मज्जा’, ’संवेदना’आणि ’ई-निरागस’हे अंक काढणे. एक-दोन अंकांनंतर हा उपक्रम बंद झाला.
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्यातिसर्‍या बुधवारी. (नियमित चालू नाही.)
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत. (नियमित नाही)
* ’भारतीय भाषांतील स्त्रीवाद’ (प्रकल्प पूर्ण झाला नाही.)
* युवा साहित्य संमेलन (२०१३मध्ये झाले नाही)
Line ८५ ⟶ ८८:
==महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार==
;समवर्षी:
 
* अभिजात पारितोषिक (सामाजिक शास्त्रांच्या ग्रंथास)
* आनंदीबाई शिर्के पारितोषिक (कथासंग्रह)
Line ९६ ⟶ ९८:
 
;विषमवर्षी:
 
* ग.ल.ठोकळ पारितोषिक (ग्रामीण साहित्य)
* ज.रा.कदम पारितोषिक (कृषिविषयक)
Line १०६ ⟶ १०७:
 
;दरवर्षी:
 
* अंबादास माडगूळकर स्मृति पारितोषिक (सामाजिक आशयाच्या ग्रंथास)
* अरविंद वामन कुलकर्णी स्मृति पुरस्कार (उत्कृष्ट काव्यसंग्रहास)
ओळ ११७:
 
;वर्धापन दिनी(२७मे रोजी) देण्यात येणारे पुरस्कार:
 
* डॉ.भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार
* म.सा.प.चा सन्मान पुरस्कार
;ग्रंथकार पुरस्कार-समवर्षी:
 
* पं.रामाचार्य अवधानी स्मरणार्थ पुरस्कार (तत्त्वज्ञानविषयक)
 
;ग्रंथकार पुरस्कार-विषमवर्षी:
 
* [[मास्टर.कृष्णराव]] फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार(संगीतविषयक - समीक्षकास)
* डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार
Line १३२ ⟶ १२९:
;ग्रंथकार पुरस्कार-दरवर्षी:
 
* [[कमलाकर सारंग]] पुरस्कार(नाट्यसंहिता लेखक/ नाटककार)
* कै.[[ग.ह. पाटील]] पुरस्कार (बालसाहित्य / शिक्षणविषयक)
Line १४१ ⟶ १३७:
;विशेष पुरस्कार:
 
* [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार: समवर्षी; १९ जानेवारी
* [[कुसुमाग्रज]] पुरस्कार: विषमवर्षी; २७ फेब्रुवारी
Line १५५ ⟶ १५०:
 
==२०१३ सालच्या वर्धापनदिनाच्या दिवशीचे (२७मे) पुरस्कार्थी==
 
 
 
 
* [http://www.masapapune.org/MASAPAPune/PDFs/invitation_2013.pdf]
 
==संपर्क==
 
दूरध्वनी : (020) 24475963 ; (020) 32545659
 
==अधिकृत संकेतस्थळे==
*[http://www.masapaonline.org/ मसाप]