"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५२:
 
==महाराष्ट्र साहित्य परिषदेचे इतर उपक्रम==
 
* ग्रंथपुरस्कार
* साहित्यिकांचे स्मृतिदिन पाळणे
* नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
* युवा मुक्त मंच - [[कथा]]लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
* बालविभाग - बाल [[वाचनालय]], बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
* साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
* [[एकांकिका]] आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
* ‘नवं-कोरं’ : नवीन आलेल्या साहित्यकृतींचे स्वागत.
* साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
* [[सावित्रीबाई फुले]] अभ्यासिका : गरजू विद्यार्थिथीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय
* म.सा.महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सन १९१२पासून म.सा.प.चे मुखपत्र. हा अंक फ़ेब्रुवारी २०१५पासून ’ऑनलाईन’ झाला आहे.
* कै.[[वा.गो. आपटे]] संदर्भ ग्रंथालय : गेल्या ८३हून अधिक वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील जुने ग्रंथालय
* अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
* अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
* माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
* तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
* म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड १ ते ६, द हिस्ट्री ऑफ मॉडर्न मराठी लिटरेचर खंड १ व २ , भाषा व साहित्य : संशोधन खंड १ ला१ला, म.सा.पत्रिका सूची,
 
==महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बंद पडलेले उपक्रम==