"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
 
{{विस्तार}}
 
अतुल सदाशिव पेठे (जन्म : १४ जुलै १९६४) हे एक मराठी नाट्यलेखक नाट्य‍अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत.
 
==अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके==
* अंक दुसरा
* अवशेष
* आनंदीगावचा गंमतराव
* आविष्कार
* गाणे गुलमोहोराचे
* दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य?)
* चेस
* डायरीची दहा पाने
* पाऊस आता थांबलाय
* मंथन
* यात्रा
* शीत युद्ध सदानंद
* शोध अंधार अंधार
* क्षितिज
 
==अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके==
* अतिरेकी
* घाशीराम कोतवाल
* पडघम
* प्रलय
* प्रेमाची गोष्ट
* मी जिंकलो मी हरलो
* वेटिंग फॉर गोदो
* शीत युद्ध सदानंद
* सापत्‍नेकराचे मूल
* सूर्य पाहिलेला माणूस
* क्षितिज
 
==आत्मचरित्रवजा आठवणी==
* नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)
 
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|पेठे, अतुल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अतुल_पेठे" पासून हुडकले