"महाराष्ट्रातील आयुर्वेद शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
==महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध आयुर्वेदिक कॉलेजे==
* मुंबईतील शीवचे (सायनचे) आयुर्वेदिक कॉलेज (स्थापना : २२-२-१९५५)
* आर्युवेदशास्त्र सेवा मंडळाचे, गंगाशास्त्रीवैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर (्स्थापना : ८ मे १९१७)
* पुण्याच्या आयुर्वेदअष्टांग रसशाळेचेआयुर्वेद कॉलेजमहाविद्यालय
* पुण्याचे टिळक कॉलेज ऑफ आयुर्वेद
* शिवाय कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद कॉलेज (धुळे), वसंतदादा आयुर्वेद कॉलेज (सांगली), शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय (सोलापूर), हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेद महाविद्यालय (कोल्हापूर), गंगा एज्युकेशन सोसायटी आयुर्वेद महाविद्यालय (कोल्हापूर), श्रीमती के. सी. अजमेरा आयुर्वेद महाविद्यालय (धुळे), दादासाहेब सुरूपसिंग नाईक आयुर्वेद महाविद्यालय नानगाव (धुळे), किसान ज्ञानोदय मंडळ गुढे आयुर्वेद महाविद्यालय (चाळीसगाव), चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय (जळगाव), भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय (सावंतवाडी), राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय (अकोला), विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय (अमरावती), गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय (अमरावती), डीएमएम आयुर्वेद महाविद्यालय (यवतमाळ), ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय (परतूर), महादेवराव शिवणकर आयुर्वेद कॉलेज अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (गोंदिया), पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशन आयुर्वेद कॉलेज (शेवगाव), धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज (उदगीर), आश्‍विन रूरल आयुर्वेद कॉलेज (आश्‍वी बुद्रुक, नगर), रामराव पाटील आयुर्वेद महाविद्यालय (पूर्णा, परभणी), जे. जे. मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज (कोल्हापूर), महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर (वर्धा), आदित्य आयुर्वेद कॉलेज (बीड), महेश आयुर्वेद कॉलेज (आष्टी, बीड), एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज (इगतपुरी, नाशिक), महिला उत्कर्ष आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर (वाशिम), एसएसयूडी आयुर्वेद अॅन्ड मेडिकल कॉलेज (वाशीम), के. आर. पांडव आयुर्वेद कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल (नागपूर), शेठ चंदनमल मुथा आयुर्वेदिक महाविद्यालय (सातारा), रूरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अॅन्ड रिसर्च सेंटर हॉस्पिटल (मायणी), वगैरे