"संयोगिता पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''संयोगिता पाटील''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९८७]] - ) या एक मराठी भरतनाट्यम नर्तिका आहेत.
 
वयाच्या बाराव्या वर्षी संयोगिता पाटील यांनी आईच्या आग्रहाखातर एकाच वेळी शास्त्रीय गायन, कथ्थक आणि भरतनाट्यम शिकण्यास प्रारंभ केला; मात्र दोन वर्षांनंतर त्यांनी भरतनाट्यम्‌वर लक्ष केंद्रित केले. त्यांनी भरतनाट्यमचे शिक्षण अमृता जांबोलीकर, पंडित टी.रविंद्र शर्मा आणि डॉ. संध्या पुरेचा यांच्याकडून घेतले.
 
'''संयोगिता पाटील''' ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९८७]] - ) या एक मराठी भरतनाट्यम नर्तिका आहेत.
 
Line ४ ⟶ ८:
 
संयोगिता पाटील यांच्याकडे मानसशास्त्रातील पदवी आहे. त्यांनी भरतनाट्यम हा विषय घेऊन एम.ए. केले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे [[गांधर्व महाविद्यालय| अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची]] नृत्य अलंकार ही पदवीही आहे.
संयोगिता पातील या ’तपस्यानिधी कला ॲकॅडमी’अॅकॅडमी’ व ’शिवालय नृत्य मंदिर’ या नय्त्य शिक्षण देणार्‍या संस्थांच्या संचालक आहेत.
 
संयोगिता पाटील [[कोल्हापूर|कोल्हापूरात]] राहत असून त्यांच्या आईचे नाव शोभा पाटील आहे.
Line १२ ⟶ १६:
* तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिरातील कार्यक्रम
* कोल्हापुरातील महालक्ष्मी नवरात्रोत्सवात सहभाग
* गोव्यातील कला ॲकॅडमीतअॅकॅडमीत झालेला कार्यक्रम
* विजयदुर्ग महोत्सव, विजयदुर्ग.
* डाँबिवली, बीड, रत्‍नागिरी येथील अखिल भारतीत नाट्य संमेलनांत झालेले कार्यक्रम