"मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
| तळटिपा =
}}
प्राचार्य '''मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर''' (जन्म : [[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९२७|१९२७]]; मृत्यू : - [[जानेवारी २५]], [[इ.स. २०१५|२०१५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[समीक्षक]] आहेतहोते. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक [[सांगलीविश्‍वास पाटील]] येथील ८१व्या, [[अखिलराजन भारतीयगवस]], मराठीदादासाहेब साहित्यमोरे संमेलन|अखिलयांच्यापासून भारतीयसांगली मराठीपरिसरातील साहित्यनामदेव संमेलनाचेमाळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले. ’कोसला‘कार [[भालचंद्र नेमाडे]] अध्यक्षपदयांची त्यांनीकोसला भूषविलेहीकादंबरीगाजण्याआधी हातकणंगलेकरांनी नेमाडे यांना ’विलिंग्डन’ कॉलेजात व्याख्यानास निमंत्रित केले होते.
 
मराठीतील अक्षरवाङ्‌मय इंग्रजीत अनुवादत करून त्यांनी मराठीचे स्थान देश आणि जागतिक स्तरावर उंचावण्याचे काम केले. अखिल भारतीय स्तरावर आणि जागतिक साहित्यविश्‍वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची ठरली.
 
’"विलिंग्डन‘चे प्राचार्य म्हणून हातकणंगलेकरांनी केलेली कामगिरीही अजोड राहिली. एखाद्या महाविद्यालयाचे नाव एखाद्या प्राचार्याशी जोडले जाण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले.
 
[[सांगली]] येथील ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
 
 
 
==प्रकाशित साहित्य==
Line ४३ ⟶ ५१:
# मराठी कथा : रूप आणि परिसर : सुपर्ण प्रकाशन, पुणे
# साहित्यविवेक: प्रतिमा प्रकाशन
 
===ललित===
# आठवणीतील माणसं : स्वरूप प्रकाशन
Line ४९ ⟶ ५८:
# विष्णु सखाराम खांडेकर : साहित्य अकादमी : दिल्ली
# साहित्यसोबती ( मानसन्मान प्रकाशन, पुणे)
 
===संपादन===
# जी. ए. ची निवडक पत्रे ( खंड १ ते ४) : मौज प्रकाशन, मुंबई
# वाङ्मयीन शैली आणि तंत्र ( अजब प्रकाशन, कोल्हापूर)
# निवडक ललित शिफारस ( मॅजेस्टिक प्रकाशन)
 
==म.द. हातकणंगलेकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* [[सांगली]]त झालेल्या ८१व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद (फेब्रुवारी २००८)
* "सांगलीभूषण‘ पुरस्कार (३१-१२-२०१४)