"प्रतिमा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रतिमा जोशी या महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार व मराठी कथाकार आह...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
==सन्मान==
* ’जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी’ या पुस्तकाला २०१० सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार
* वरुणराज भिडे मित्रमंडळाचा ’वरुणराज भिडे स्मृतिपुरस्कार’ (२०१०)
* एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार (१७ जानेवारी २०१५)
* २२ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या घाटकोपर (मुंबई) येथल्या मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद