"प्रतिमा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रतिमा जोशी या महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार व मराठी कथाकार आह...
(काही फरक नाही)

१५:२८, २० फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

प्रतिमा जोशी या महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार व मराठी कथाकार आहेत.

प्रतिमा जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अज्ञाताचा प्रवासी (अनुवादित)
  • इराण जागा होतोय (अनुवादित)
  • गोड गोड द्राक्षे (बालसाहित्य)
  • जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी (संपादक प्रा.पुष्पा भावे) (कथासंग्रह)
  • दंडकारण्य (कथासंग्रह)
  • परीला पंख मिळाले (बालसाहित्य)
  • भारतीय स्त्रीरत्‍ने (माहितीपर - बालसाहित्य)
  • शोध बाईमाणसाचा (वैचारिक)
  • साहसी अवकाशयात्री डॉ. कल्पना चावला (चरित्र -बालसाहित्य)

सन्मान

  • ’जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी’ या पुस्तकाला २०१० सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार
  • एकता कल्चरल अकादमीचा एकता गौरव पुरस्कार (१७ जानेवारी २०१५)
  • २२ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या घाटकोपर (मुंबई) येथल्या मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद